State bank of india clerk requirements 2024 to 2025: देशातील सार्वजनिक सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ने सर्वांसाठी लिपिक पदासाठी 13735 जागांसाठी मेगा भरती काढले आहे यामध्ये नोकरीची खूप मोठी संधी आहे तुम्ही लवकरात अर्ज करा तसेच या भरतीसाठी वयाची अट सांगितलेली आहे ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? फॉर्म कधी सुरू झाला? आणि शेवटची मुदत काय? आणि स्टेट वाईज जागा किती?
कधीपासून सुरू होईल.
एसबीआय लिपिक पदाच्या भरतीसाठी 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे तुम्ही त्वरित अर्ज करा आणि संधीचं सोनं करा.
शुल्क किती
एसबीआय क्लर्क रिक्वायरमेंट साठी कॅटेगिरी वाईज फीची रक्कम दिलेली आहे
अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शंभर रुपये आहे
तर खुल्या वर्गासाठी 600 रुपये आहे
एसबीआय लिपिक भरतीसाठी वयाची अट
फॉर्म भरणाऱ्या उमेदवारासाठी 1.4.2024 रोजी त्याचे वय हे 20 पेक्षा कमी नसावे आणि 2.4.2096 रोजी 28 पेक्षा मोठा नसावा.
तसेच कॅटेगरीनुसार वय वाढवले आहे
SC/ST- 8 वर्ष
PWD/EWS -10 वर्ष
OBC – 3 वर्ष
PWD/OBC – 13 वर्ष
माजी सैनिक सेवा +३
विधवा, घटस्फोट, पुनर्विवाह न केलेला, 7 वर्ष
स्टेट बँक ऑफ इंडिया पेपर चे तीन स्टेप
- पहिला पेपर प्रिलिम्स
- दुसरा पेपर मेन्स
- आणि तिसरा इंटरव्यू
जर तुम्ही हे तीन पेपर पास झाले तर तुम्हाला कनिष्ठ लिपिक पदासाठी तुम्हाला संधी मिळू शकते
राज्यानुसार रिक्त जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया नेम प्रत्येक राज्यासाठी रिक्त जागा दिलेले आहेत तर तुम्ही ज्या राज्यांमध्ये रहिवासी आहात त्या राज्यामध्ये तुम्ही कन्शिअल पीक पदासाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकता याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने आहे.
- महाराष्ट्र 116
- हिमाचल प्रदेश 170
- जम्मू आणि काश्मीर 141
- छत्तीसगड 443
- दिल्ली 343
- झारखंड 676
- राजस्थान 445
- पंजाब 569
- चंदीगड 32
- उत्तर प्रदेश 1894
- गुजरात १०९३
स्टेट बँक ऑफ इंडिया ने पहिल्यांदा एवढी मोठी भरती काढलेली आहे तर तुम्ही सर्वांनी अवश्य फॉर्म भरा आणि या संधीचा तुम्ही लाभ घ्या. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला अवश्य प्रश्न विचारा तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी आमच्या पोर्टलला नक्की भेट देत राहा.