राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना |Rashtriy kutumb labh yojana Apply

Rashtriy kutumb Labh Yojana: राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना हे एखादी स्त्री किंवा पुरुष यांच्या कुटुंबियांना दिले जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही सहसा योजना कोणाला माहित राहत नाही, त्या कारणासाठी मी तुम्हाला हा लेख घेऊन आलो आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही एक स्त्री किंवा पुरुष मरण पावलेल्या कुटुंबांना एक आधार म्हणून महाराष्ट्र किंवा केंद्र शासन या कुटुंबांना पैसे देत असते. तर कुटुंबातील कर्ता मरण पावलेला असेल तर त्या कुटुंबा  यांना सांभाळणार कोण त्यांना इतर गरजांसाठी पैसे कोण देणार, कारण सहसा घराघरात खूप वाद चालत असतो, आणि घरात घरातल्या माणसांना कोणी आजारी किंवा इतर गोष्टी झाल्यानंतर कोणी बघत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून एक छोटीशी मदत म्हणून सरकार त्यांना वीस हजार एवढे रक्कम देत असते. तर आपण हा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, लागणारी कागदपत्रे कोणती, हे आपण बघणार आहोत.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोण कोणती असणार, या लेखात आपण सविस्तर माहिती बघणार आहोत.

लाभ कोणाला मिळणार

ज्या ग्रामीण व शहरी भागात असलेल्या लोकांसाठी योजना आहे परंतु त्यांचा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे गरजेचे आहे. तसेच 18 ते 59 वयोगटातील स्त्री किंवा पुरुष मरण पावलेल्या कुटुंबियांना तो लाभ मिळणार आहे, पाहिजे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याचा किती लाभ मिळणार आहे.

जर एखाद्या कुटुंबात करता पुरुष किंवा स्त्री मरण पावलेले असेल तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांच्या कुटुंबीयांना एक छोटीशी मदत म्हणून 20000 एवढी रक्कम देणार.

लागणारे कागदपत्रे कोणकोणते

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • मरण पावलेल्या श्री किंवा पुरुष यांचा मृत्यू दाखला
  • तलाठी यांच्याकडील जबाब, पंचनामा, अहवाल.
  • जन्म नोंद वही मधील मृत्यू नोंद असलेल्या पानांचे छायांकित प्रत, वयाचा पुरावा
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचे फोटो, या सर्वांचे झेरॉक्स प्रत.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अर्ज कुठे करावा

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना हा अर्ज तुम्ही जवळचे तो कार्यालयामध्ये जाऊन आपल्या पद्धतीने फॉर्म भरावा ज्यावेळेस तुम्ही अर्ज करण्याच्या वेळेस तुम्हाला एक रेसिपी भेटणार हा अर्ज भरल्या नंतर एक महिन्यांमध्ये तुमच्या अर्जाची पडताळणी होणार, नंतर आपल्याला कळणार की हे योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही.

अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टल ला नक्कीच भेट देत रहा

Leave a Comment