आदिवासी भागातील शाळांना मिळणार  शिक्षक| 237 जागांसाठी पैसा कंत्राटी शिक्षक भरतीसाठी आदेश.

    pesa kantrati shikshak Bharti: पेसा कायदा 24 डिसेंबर 1996 रोजी संविधानानुसार या कायद्याला लागू करण्यात आले तर या पेसा कायद्याला मराठी मध्ये अनुसूचित क्षेत्र असे म्हणतो. तर हा पिसा कायदा फक्त जे अनुसूचित जातीवर जमाती व अनुसूचित क्षेत्र असलेल्या लोकांसाठीच हा कायदा लागू होतो. तर पैसा कायद्याअंतर्गत खूप सारी नोकऱ्या काढल्या जातात जसे की शिक्षक भरती तलाठी भरती वनरक्षक भरती इत्यादी. तर 2022 मध्ये पेक्षा कायद्याअंतर्गत शिक्षक भरती निघाली होती त्या शिक्षक भरती मध्ये 559 उमेदवारांना भरती केला होता. पण त्याच्या पैकी 237 उमेदवार गैरहजर असल्याकारणाने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.  त्यांच्या जागेवर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य अधिकारी अशीमा मित्तल यांचे स्वाक्षरीने उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

       नाशिक जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा खूप आहेत. हे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी  तर शिक्षक भरती हे खूप दिवसापासून रखडले होते 237 उमेदवारांना शिक्षक म्हणून देण्यात येणार आहे. शेवटी 2024 मध्ये उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या तसेच त्यापैकी पैसा कायदा अंतर्गत असेल शिक्षकांना नियुक्त दिल्या पण बाकीचे हजर न राहिल्याने त्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द केले आहेत.

     तर सदर आदेश मंजूर झाल्या मुळे आता दुर्गम भागातील मराठी शाळांना आता शिक्षक मिळणार आहे. तर 267 जागांसाठी पैसा शिक्षक भरतींना नियुक्ती देणार येणार आहेत. तर हे एका शिक्षक भरती नियुक्ती कोणत्या तालुक्यामध्ये किती होणार आहेत त्याच्यावर सविस्तर माहिती बघू.

तालुका निहाय उमेदवारांची नियुक्ती

  • सुरगाणा- 87
  • देवळा- 2
  • त्र्यंबकेश्वर- 29
  • पेठ- 24
  • कळवण- 16
  • बागलाण- 22
  • दिंडोरी – 36
  • इगतपुरी- 21

अशाप्रकारे तालुका निहाय उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  कारण नाशिक जिल्ह्यात पेसा क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा खूप आहेत.

     2025 मध्ये शिक्षकांचा दुसरा टप्प्यासाठी शिक्षक भरती होणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षक होण्यासाठी खूप मोठी संधी आहे. तुम्हाला ही संधी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल तर ते मनापासून अभ्यास करा आणि या संधीचा लाभ घ्या. तुम्ही या टप्प्यामध्ये शिक्षक होण्यासाठी खूप प्रयत्न करा तुम्हाला शिक्षक होण्यास माझ्याकडून ऑल द बेस्ट.

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीण व नातेवाईकाना शेअर करा जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या माणसांना सतत मिळेल. धन्यवाद

Leave a Comment