Pantpradhan Swanidhi Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पंतप्रधान स्वा निधी योजना याबद्दल बघणार आहोत. तर पंतप्रधान स्वा निधी योजना काय आहे. तुम्ही आधार कार्डवर बिना व्याजी 50 हजार कर्ज काढू शकता. तर केंद्र सरकारने जे रस्त्यावर व्यावसायिक करणारे गाड्यांवर व्यावसायिक करणारे छोटे-मोठे दुकानदार यांच्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये आणखी भर होईल. आणि तसेच पद विक्रेते म्हणजे रस्त्यावरील व्यवसाय करणाऱ्या लोक त्यांच्यासाठी आर्थिक मदत आहे. कारण कोरोना काळात पथ विक्रेत्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या पुनर्वसनासाठी त्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. तर आपण पंतप्रधान स्वानिधी योजना असे महत्व बघू.
पंतप्रधान स्वा निधी योजना याचे फायदे
ही योजना जे रस्त्यावरील विक्रेते आहेत त्यांच्यासाठी योजना आहे त्यांचे व्यवसायात अजून वाढ व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून ही एक छोटीशी मदत आहे तर आपण त्याचे फायदे बघू.
- या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आधार कार्डवर बिनव्याजी पन्नास हजार एवढे रक्कम त्यांचे बँक खात्यात दिले जाते
- विक्रेत्यांसाठी बिना व्याजी कर्ज असल्याकारणाने त्यांना मासिक हप्ता भरणे सोपा जातो
- वेळेवर कर्ज भरल्यास त्यांचे क्रेडिट रेटिंग वाढते आणि त्यांना मोठा कर्ज घेण्यास मदत होते
- त्यांना ऑनलाईन पेमेंट घेण्यास प्रोत्साहन मिळते
अर्ज कसा करायचा
पंतप्रधान स्वा निधी योजना याचा अर्ज करणे सोपा आहे
- https://www.pmsvanidhi.mohua.gov.in पहिले तर तुम्ही या वेबसाईटला जाऊन भेट द्या. व ऑनलाईन फॉर्म भरा
- तुम्ही त्या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला किती कर्ज पाहिजे आहे ते येईल तुम्ही त्यावर क्लिक करा
- तिथे मोबाईल नंबर टाका नंतर तुम्हाला ओटीपी येईल व ओटीपी टाकून पडताळणी करा
- तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रे अपलोड करा
- सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट करा
- त्याचे प्रिंट काढून जे स्वा निधी केंद्र निश्चित केलेले असेल तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म जमा करा.
- थोड्या दिवसांनी तुम्हाला तुम्ही जो कर्ज निवडला असेल तर तुमच्या बँकेत जमा होईल.
लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- मतदान ओळखपत्र
- अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
पात्रता काय असेल
- भारताचा रहिवासी असला पाहिजे
- अर्जदाराकडे आधार कार्ड असला पाहिजे
- रस्त्यावर व्यवसाय विक्रेता असला पाहिजे किंवा फेरीवाला असला पाहिजे , तसेच तो छोटा दुकानदार रस्त्यावर गाडीवर व्यवसाय करणारा इत्यादी.
- अर्जदाराकडे व्यवसाय परवाना असला पाहिजे
लाभ किती मिळेल
अर्जदाराने फॉर्म भरण्याचे वेळेस जो कर्ज टाकलेला असेल
10k, 20k, 30k, 40k, 50k यांच्यापैकी एवढे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
पंतप्रधान स्वा निधी योजना ही रस्त्यावरील व्यावसायिक्रेते गाड्यांवरील व्यावसायिक रते किंवा रस्त्याने फिरणारे व्यावसायिक्रेते यांच्यासाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढवावा यासाठी योजना केंद्र सरकारने आणली आहे.
जर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही याची माहिती आपल्या पोर्टल द्वारे बघू शकता आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि अजून नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या पोर्टलला भेट देत रहा.