Married DBT 51000 apply 2025 : नमस्कार मित्रांनो तर आज आपण या लेखांमध्ये जे बांधकाम कामगार म्हणून ज्याची नोंद आहे अशा कामगारांना राज्य सरकार त्यांच्या पाल्यांसाठी 51 हजार एवढी रक्कम पाच सहाय्य म्हणून देणार आहेत
राज्य सरकार व केंद्र सरकार असे अनेक लोकांचे मदतीसाठी योजना राबवत आहे तर ही योजना अशी आहे की जे बांधकाम कामगार आहेत त्यांना त्यांच्या पाल्यांच्या विवाह साठी पैसे उभारता येत नाही त्यांना खूप अडचणी येतात. कारण त्यांना जो रोज भेटतो त्याच्यात त्यांचा खर्च भागत नाही. त्याच्यामुळे सरकार त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून 51 हजार एवढी रक्कम देत आहे. यांच्याद्वारे बांधकाम कामगारांना आपल्या मुलांचा विवाह करता यावा त्यांच्या आर्थिक अडचणी लांब जावेत असे त्यांचा उद्देश आहे. तर आपण या योजनेचा लाभ कसा घ्यावा, आणि हा लाभ कोणाला कोणाला भेटणार, आपण यासाठी अर्ज कसा करावा, आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोण कोणती, याची आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत.
लाभार्थी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- बांधकाम कामगार नोंदणीकृत असावा
- वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाच्या निर्देशनानुसार असाव्यात
- मुलीची वेळ 18 वर्षे पूर्ण असावेत तसेच मुलाचे वय 21 असावे.
- यावेळेस तुम्ही अर्ज करा त्यावेळेस विवाहाचा पुरावा देणे बंधनकारक असेल
- घरातील एकाच पाल्याला याचा लाभ घेता येईल.
लाभ किती भेटेल
- लाभार्थ्याला अर्ज करून झाल्यावर त्यांची अर्जाची पडताळणी अर्ज पात्र असेल तर दोन-तीन महिन्याच्या आत त्याला त्यांच्या बँक खात्यात डीबीटी दवारे 51000 एवढी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल.
लागणारे कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- अर्जदाराची ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- लग्न सोहळ्याचा पुरावा
- नोंदणी केलेले कामगार प्रमाणपत्र
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
अर्ज करताना एवढ्या कागदपत्राची आवश्यकता आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करताना तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- महाराष्ट्र श्रम विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्ही कामगार म्हणून तुम्ही तुमची माहिती ऑनलाइन नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमची माहिती भरायला त्यावेळेस तुम्हाला न चुकता अचूकपणे माहिती भरावी लागेल.
- तुम्ही अचूक माहिती भरल्यानंतर तुमची जी स्कॅन केलेले कागदपत्रे आहेत ती तिथे अपलोड करा.
- सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही अर्ज परत तपासा काय चुकलं काय नाही ते परत बघा आणि ते सर्व तपासल्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा.
ऑफलाईन अर्ज
अर्ज करणाऱ्या व्यक्तीने जवळच्या कामगार कार्यालयात जावे .
- कामगार कार्यालयात गेल्यावर तिथे तुम्ही अर्ज मागावा नंतर अर्ज भरून झाल्यावर त्याला आवश्यक कागदपत्रे जोडावे
- फॉर्म भरून आम्ही कागदपत्रे जोडून झाल्यावर तो फॉर्म कार्यालयात जमा करायचा आहे
अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या अर्जाचे पडताळणी होईल आणि आणि अर्ज पात्र असेल तर तुम्हाला दोन-तीन महिन्याच्या आत 51 हजार तुमचे बँक खात्यात जमा होईल
तर मित्रांनो हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला ची नवीन माहिती बघण्यासाठी upmgm या पोर्टलला नक्कीच भेट देत रहा.