Kukut palan new business idea: कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की कमीत कमी खर्च करून आपल्याला याच्यात खूप सारा फायदा होतो. कुकुट पालन मध्ये फक्त आपल्याला एकदाच पैसे लावायचे आहे. त्यानंतर या कोंबड्याची वाढ झाल्यावर आपल्याला त्याच्यातून खूप सारा पैसा मिळतो. म्हणजेच महिन्याला तुम्ही दहा ते वीस हजार आरामात आणि बसून कमावणार. तसेच कुकुट पालन करण्यासाठी जास्त जमिनीची पण गरज लागत नाही. तसेच कुकूटपालनाचे पण प्रकार आहे तुम्ही कमी खर्चात हे कुक्कुटपालन करू शकता, जास्त खर्चात कुकूटपालन करू शकता आणि या कुकूटपालन करण्यासाठी सरकारकडे आपल्याला अनुदान भेटतो. तसेच आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत किती खर्च लागणार आहे, त्याला जमीन किती लागते सरकार आपल्याला किती अनुदान देते, पुढे आपण सविस्तर बघणार आहोत.
कुकुट पालन याची सविस्तर माहिती
कुकुट पालन हस असा खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण त्या पक्षांसाठी आवश्यक वातावरण खेड्यापाड्यांमध्ये खूप असतो व्यवसाय हा असा आहे की आपल्या राज्यात देशातील जी बेरोजगार लोक आहे त्यांना आता खूप फायदा होतो कुक्कुटपालन हा व्यवसाय न शिकलेला व्यक्ति पण करू शकतो फक्त त्याला याची थोडीशी माहिती पाहिजे. तुम्ही कुक्कुटपालन कसा केला जातो हे तुम्ही बघितलेच असेल आपल्या खेड्यापाड्यात पोल्ट्री किंवा आपल्या घरामध्ये चे देशी कोंबडा आहे याचे पालन केले जाते
कुकुट पालन तुम्ही गावठी कोंबड्याचा करू शकता किंवा ज्या कंपन्याकडून पिल्लं घेऊन त्यांचे वाट करू शकतो आणि वाढ झाल्यानंतर तीच कंपनी ते कोंबड्या घेऊन जाताना आपल्याला त्या पिल्ले वाढवण्याच्या बद्दल आपल्याला पैसे देतात साधारण पाहायला गेलं तर पणा ते साठ हजार आपल्याला तीन महिन्यात मिळू शकतात.
सरकार आपल्याला 50 ते 75 टक्के अनुदान देत असते. तरी ऑनलाईन कशा प्रकारे असते कोणाला दिले जाते तसेच कोंबड्यांच्या जाती कोणते आहे व करण्यासाठी किती खर्च लागतो याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.
सरकारकडून आपल्याला अनुदान किती दिले जाते
या कुकूटपालनासाठी सरकार आपल्याला 75 टक्के अनुदान आपल्याला मिळते या अनुदानाची एक रकमेचे पंधरा टक्के रक्कम फक्त आपल्याला भरावे लागते. आदिवासी जातीवर जमाती यांना 75 टक्के अनुदान दिले जाते आणि बाकीच्यांना 50 टक्के एवढे रक्कम दिले जाते.
तसेच तुम्ही कुक्कुटपालन सोबतच अंडे याचा व्यवसाय करू शकता.
कुकुट पालन करण्यासाठी खर्च किती लागणार
तुम्ही कुक्कुटपालन कमी खर्चाची करू शकता आणि जास्त खर्च ते करू शकता म्हणजेच ज्याचे त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार कुकूटपालन करू शकता आता तुम्हाला माहीत झालं असेल की सरकारकडून आपल्याला अनुदान भेटते म्हणजेच पाहायला गेलो तर आपल्याला कमी खर्चात कुक्कुटपालन आपण करू शकतो. तुम्ही कुक्कुटपालन हा व्यवसाय पाच लाखापर्यंत पण करू शकता आम्ही हजार रुपयात पण करू शकता. पण ते कसं ऑपरेशन निर्माण होत असेल तुम्हाला तर तेच आपण बघू
जर तुम्ही गावठी कोंबड्यांचा विचार केला तर तुम्ही घरात एक असे दोन-तीन कोंबड्या कोंबड यांचे पैदास करून तुम्ही कुक्कुटपालन करू शकता त्या कोंबड्यांचे वाढ झाल्यावर तुम्ही तो कमीत कमी पाचशे ते हजार पर्यंत विकू शकता
2.. कुकुट पालन व्यवसाय जास्त खर्चात पण करू शकता तुम्ही स्वतः एक मोठे पोल्ट्री बांधून स्वतः किल्ले आणून त्यांची वाढ करून ते कोंबडी विकू शकता तुम्हाला पाच लाखापर्यंत याचा खर्च होणार. जर तुम्हाला पाच लाखापर्यंत खर्च करणे अशक्य असेल तर तुम्ही सरकार ची मदत घेऊ शकता. कारण सरकार आपल्याला 75 टक्के अनुदान देते
आपण कोणकोणत्या जातीचे कुक्कुटपालन करू शकता.
- आय आय आर
- ब्लॅक
- कडकनाथ
- गिरीराज
- वनराज
इत्यादी जातींच्या कोंबड्यांचा कुक्कुटपालन करू शकता
ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांनी हा व्यवसाय केला तर अति उत्तम कारण याच्यात खूप फायदा आहे, कमी खर्चात जास्त नफा मिळवणारा हा व्यवसाय आहे.
तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन नवीन बिजनेस आयडिया न्यूज जॉब याविषयी माहिती जाणून घ्या ही माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला नक्कीच भेट देत रहा.