Fish farming information in marathi:
सध्या मानवी जीवन खूप झपाट्याने वाढत आहे त्याच्यामुळे अन्नाचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. बाकीच्यांना खायला अन्न मिळत नाही. जंगलामध्ये राहता किंवा नदीच्या किनारी राहता ते मोठ्या प्रमाणात माशांवर किंवा प्राण्यांवर अवलंबून राहतात. मानव हा त्यांच्या जीवनाच्या आहारात मासे हे अन्न म्हणून खातात कारण माशांमुळे आपल्या शरीराला प्रथिने मिळतात
मत्स्य पालन व्यवसाय विषयी माहिती
मासा आपण आपल्या दररोजच्या आहारात अन्न म्हणून त्याचा वापर करतो तेच माझे समुद्रात नदीत तसेच तलावामधून पकडून आणतो आणि बाजारात विकतो या माशामुळे आपल्याला खूप फायदा होतो. पण जवळपास आता गावामध्ये मत्स्य पालन व्यवसाय हा केला जातो कारण हा मत्स्य पालन व्यवसाय यशस्वी, प्रतिष्ठित आणि फायदेशीर ठरला आहे, हा व्यवसाय भारतातच नाही तर जगभरात मत्स्य पालन व्यवसाय केला जातो स्वतः तलाव बांधून त्याच्यामध्ये लहान लहान ले मासे सोडले जातात आणि त्यांची वाढ करून ते बाजारात विकले जातात त्यांच्याकडून त्यांना खूप नफा मिळतो. आणि बघायला गेले तर आता माशांची मागणी खूप वाढत चालले आहे. मत्स्य पालन व्यवसाय हा कृत्रिमित्या पण केला जातो आपण आपल्या जमिनीमध्ये एक छोटासा शेततळा तयार करून किंवा टाकी किंवा विहिरीमध्ये मासे सोडले आणि त्याचे वाढ केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आपण महिन्याला वीस ते तीस हजार आरामात कमवू शकतो.
मत्स्य पालन व्यवसाय कसा करावा
मत्स्य पालन करताना आपल्याला त्याची पुरी पुरी माहितीच नाही गरजेचे आहे कारण त्याची एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते आपण तोट्यात पण येऊ शकतो त्याच्यामुळे आपण त्याचे पुरेपूर माहिती घेणे आणि मग मत्स्य पालन व्यवसाय सुरू करणे हे खूप फायदेशीर ठरेल आपल्याला मत्स्य पालन व्यवसाय ची माहिती आपल्याला मोबाईल वरती सहज मिळू शकते तसेच मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी विविध प्रशिक्षण केंद्र पण उभारलेले आहेत.
मत्स्य पालन व्यवसाय हे कृषी संशोधन परिषदेत घडून आपल्याला प्रशिक्षण मिळू शकते
मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी ही काळजी घ्यावी
मत्स्य पालन व्यवसाय तयार करण्यासाठी जमिनीची गरज असते ती आपल्याकडे असणे महत्त्वाचा आहे कारण त्या तलामध्ये आपल्याला एक छोटासा तलाव बांधावा लागेल किंवा शेततळ्या बांधावा लागेल टाके बांधावा लागेल.
- मत्स्य पालन करताना ते तलाव मध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये आठ ते नऊ महिने पाणी असणे गरजेचे आहे.
- तसेच पाण्याची आम्लता व क्षारता कमी असणे गरजेचे आहे
- मत्स्य पालन व्यवसाय तयार करताना मातीची चाचणी करणे गरजेचे आहे त्याचा पीएच 6.5 ते 8 असणे गरजेचे आहे.
माशांच्या जाती
हा व्यवसाय करण्यासाठी लोकांच्या मागणीनुसार माशांच्या जाती ठेवाव्यात, माशांना वाढ होण्यासाठी अनुकूल हवामान पाहिजे आणि तो भारतात सर्व कड आहे सर्व मेसेज जाती भारतात वाढू शकतात. माशांच्या जाती वेगवेगळ्या आहेत उदाहरणार्थ रोहू, कोतला, पालव, मृगल इत्यादी.
माशांसाठी अन्न
ज्या वेळेस तुम्ही माशांसाठी तला किंवा शेततळे बांधणार तर त्यांच्यासाठी पुरेपूर होऊन वारा आवश्यक नैसर्गिक अन्न मिळेल या पद्धतीने बांधावे
तसेच नैसर्गिक त्यांना बरोबर बाहेरच्या नाही द्यावे जसे तांदूळ पीठ, मैदा
पण जेव्हा तुम्ही बाहेरचे अन्न द्याल तेव्हा त्यांच्या आवश्यकतेनुसार बाहेरचे अन्न देत जा
माशांची मार्केटिंग
जास्त मत्स्य पालन व्यवसाय सुरू करा त्याच्या अगोदर तुम्ही त्यांची उत्पादने किंवा ते कुठे निर्यात कराल कुठे बाजारात विकणार याची पुरेपूर माहिती घ्या. कारण माशांचा व्यवसाय हा भारताबाहेर पण चालतो त्यामुळे आपण भारताबाहेर पण निर्यात करू शकतो. तसेच तसेच आपण स्वतःचा हॉटेल टाकून ते मासे लोकांना विकू शकतो.
मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी खबरदारी
पहिले तर तुम्ही मत्स्य व्यवसाय पालन करण्यासाठी त्याचा पुराना काढणे गरजेचे आहे
- फॉर्म ची नोंदणी करावी
- त्यानंतर परवाना घ्यावा लागेल
- जीएसटी क्रमांक घ्यावा लागेल
करण्यासाठी आपल्याला सरकारकडून कर्ज कमी व्याज दरात मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही मत्स्य पालन व्यवसाय हा करा कारण मस्त खूप फायदेशीर आहे आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे.
अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला नक्कीच भेट देत रहा